शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. पदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

Read more

राजकारण : सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये

राजकारण : Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल...

राजकारण : पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

राष्ट्रीय : केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा

राष्ट्रीय : त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

राष्ट्रीय : पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर