कळवण : वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन ...
महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. ‘आपली बस’च्या उत्पन्नात गेल्या तीन महिन्यापासूत सतत घट होत आहे. ...
रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. ...
खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिवाळीच्या काळात आपले प्रवासभाडे दुप्पट ते तिप्पट केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत असून त्यांची मोठी लूट होत आहे. ...
विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी जात असलेल्या सारस्वत पब्लिक स्कूल, सावनेरच्या ‘स्कूल व्हॅन’ने अचानक पेट घेतला. घटनेच्या वेळी चालकाव्यतिरिक्त ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नसल्याने अनर्थ टळला. ...
सीएनजी, एलएनजीमुळे पैशांची बचत होऊन त्यासोबतच शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...