आजकाल तरुणांमध्ये पबजी या ऑनलाईन खेळाचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कुठल्याही गोष्टीची सवय जडली की त्याचे रुपांतर व्यसनात होते. तरुण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकत असल्याची चर्चा वारंवार होते आहे. ...
मागील वर्षी धुमाकूळ घालून अनेक तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पब-जी आणि ब्लू व्हेल या मोबाईल गेमच्या विळख्यातून अजूनही तरुणाई बाहेर येत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहेत. ...
पबजीच्या नादाला लागलेल्या एका तरुणाने तिसऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुयोगनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ...
मोबाईल इंटरनेटवर खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमच्या आहारी शेकडो लहान मुलांसह तरुणवर्ग गेला आहे. ही मुले २४ तासांपैकी १४ ते १६ तास मोबाईल हातात घेऊन खेळत असतात. यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन अनेक मुलांना मानसिक आणि शारीरिक समस्या जाणवू लागल्या आह ...