लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पबजी गेम

पबजी गेम, मराठी बातम्या

Pubg game, Latest Marathi News

हृदयद्रावक! PUBG खेळून घर चालवायचा नवरा; बायकोने रोखताच उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pubg addiction leads to ends life in patna bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! PUBG खेळून घर चालवायचा नवरा; बायकोने रोखताच उचललं टोकाचं पाऊल

पती नेहमी PUBG गेम खेळायचा आणि गेमद्वारे पैसे कमवून घर चालवायचा. ...

आईने PUBG खेळण्यापासून अडवले, नाराज झालेल्या अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचं पाऊल....   - Marathi News | Mother stops him from playing PUBG, extreme step taken by disgruntled minor....   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आईने PUBG खेळण्यापासून अडवले, नाराज झालेल्या अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचं पाऊल....  

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील झाशी येथील एरच पोलस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलिहा टोला गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पब्जी खेळण्यापासून अडवल्याने एका १४ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं. ...

अरे देवा! सासूने PUBG खेळण्यास मनाई केली; रागाच्या भरात सून घरातून गेली अन्... - Marathi News | daughter in law goes missing after being refuse to play pubg game police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! सासूने PUBG खेळण्यास मनाई केली; रागाच्या भरात सून घरातून गेली अन्...

महिलेला PUBG गेम खेळण्याची आवड होती, मात्र तिच्या सासूने तिला हा गेम खेळण्यास मनाई केली होती. ...

नागपुरात पब-जीच्या नादात गेला बळी, पंप हाऊसमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | In Nagpur, a student died after falling into a pump house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पब-जीच्या नादात गेला बळी, पंप हाऊसमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

पुलकीत राज शहदादपुरी (१६, दयानंद महाविद्यालयाजवळ, जरीपटका) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास तो त्याचा मित्र ऋषी प्रेम खेमानी (१७) याच्यासोबत नाश्ता करण्यासाठी शंकरनगरला गेला होता. ...

बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना - Marathi News | Bapre! The boy fell from the building to the sound of Pubji | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना

पालकांनो, लक्ष द्या : जखमी मुलावर उपचार सुरु ...

3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई - Marathi News | pakistani women arrested in noida came to india to meet her online pubg friend with her 4 kids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई

PUBG खेळत असताना एका तरुणाची चार मुलांच्या आईशी मैत्री झाली. या महिलेने तीन देशांची सीमा ओलांडली आणि भारताता पोहचली. ...

जुगारी गेमिंगवर देशात लवकरच बंदी, दोन वर्षांत उलाढाल २३१ अब्जांच्या घरात - Marathi News | Gambling gaming soon to be banned in the country, turnover in the house of 231 billion in two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुगारी गेमिंगवर देशात लवकरच बंदी, दोन वर्षांत उलाढाल २३१ अब्जांच्या घरात

सरकार पहिल्यांदाच यंत्रणा विकसित करणार, केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्र्यांची घोषणा ...

PUBG साठी काय पण! गेम खेळताना प्रेम जडलं, घर सोडलं; कुटुंबीयांनी शोधताच झाली दगडफेक - Marathi News | people were forcibly taking girl in car local people pelted stones know whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PUBG साठी काय पण! गेम खेळताना प्रेम जडलं, घर सोडलं; कुटुंबीयांनी शोधताच झाली दगडफेक

PUBG खेळता खेळता एक तरुणी प्रेमात पडली. प्रेमासाठी ती चक्क गाझियाबादहून थेट कानपूरला पोहोचली. ...