लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुलांचं तारुण्य

Puberty in Boys, मराठी बातम्या

Puberty in boys, Latest Marathi News

मुलगे वयात येतात तेव्हा आईबाबा आणि मुलांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची खरीखुरी उत्तरं.
Read More
वयात येणाऱ्या मुलांच्या मनात ‘तसले’ विचार येतात, भलतंसलतं वाटतं तेव्हा आईबाबांनी त्यांना काय सांगायला हवं? - Marathi News | Understanding Boys puberty : teenage boys and question about sexuality | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलांच्या मनात ‘तसले’ विचार येतात, भलतंसलतं वाटतं तेव्हा आईबाबांनी त्यांना काय सांगायला हवं?

Understanding Boys puberty : वयात येणाऱ्या मुलांच्या मनात काहीतरी विचार येतात,शरीरात बदल होतात,काहीतरी विचित्र घडतं. पण हे कोणाला सांगावं तेच कळत नाही! ...

आईबाबा सतत प्रश्न विचारतात, त्यांच्याशी काय बोलायचं? वयात येणारे मुलगे घरात कमी बोलतात कारण.. - Marathi News | Understanding boys Puberty: why teen age boys stop talking, start hating to parents, sexual attraction to performance pressure, what gives boys stress? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबा सतत प्रश्न विचारतात, त्यांच्याशी काय बोलायचं? वयात येणारे मुलगे घरात कमी बोलतात कारण..

Understanding boys Puberty: तू मुलगा आहेस, तसं वाग! घरोघरच्या मुलांना नसता ताप, का मुलं आईबाबांशी बोलणंच बंद करतात? ...

‘मला असं विचित्र का हाेतंय?’-असा प्रश्न वयात येणाऱ्या मुलाने विचारला तर काय उत्तर द्याल? - Marathi News | Understanding boys Puberty : teenage boys, adolescence questions, how to answer scientifically ? what boys ask most often? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘मला असं विचित्र का हाेतंय?’-असा प्रश्न वयात येणाऱ्या मुलाने विचारला तर काय उत्तर द्याल?

Understanding boys Puberty: वयात येताना फक्त मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शरीरात बदल होतात. मुलांना ते जाणवतात पण समजत नाही. पण या बदलांमुळे त्यांचा गोंधळ मात्र उडतो. ...

मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ? - Marathi News | Understanding boys Puberty, how to teach a boy to become sensitive, respect women and handle social pressure? parenting tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ?

Understanding boys Puberty: वयात येणाऱ्या मुलींना शेकडो गोष्टी शिकवल्या जातात; पण ‘मुलग्यांचं’ काय? धोका त्यांनाही आहेच.. ...

‘तो’ फार मस्ती -धक्काबुक्की करतो, आईबाबांचं ऐकत नाही? वयात येणारा मुलगा ‘असा’ का वागतो? - Marathi News | Understanding boys Puberty , why boys become more aggressive and become muscular | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तो’ फार मस्ती -धक्काबुक्की करतो, आईबाबांचं ऐकत नाही? वयात येणारा मुलगा ‘असा’ का वागतो?

Understanding boys Puberty : वयात येणाऱ्या मुलांची ताकद वाढते, स्नायू बळकट होतात आपल्यात ताकद आहे आपण काहीही करु शकतो असं त्यांना वाटतं कारण.. ...

मुलांचे खेळ वेगळे-मुलींचे वेगळे हे कुणी ठरवलं? मुलांनी भातुकली खेळली तर आईबाबा का रागवतात? - Marathi News | Why do girls and boys play different games? Should the games of boys and girls be different? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचे खेळ वेगळे-मुलींचे वेगळे हे कुणी ठरवलं? मुलांनी भातुकली खेळली तर आईबाबा का रागवतात?

मुलामुलींचे खेळ, रंग, वस्तू वेगळ्या करुन आपण त्यांना नक्की काय शिकवतो आहोत? ...

मुलं आणि आईबाबा एकमेकांना ‘समजून’ घेण्यासाठी एका खोलीत कोंडून घेतात, भलताच विचित्र ट्रेंड - Marathi News | Parents and kids In South Korea Are Locking Themselves Inside room, happiness factory a new problem. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं आणि आईबाबा एकमेकांना ‘समजून’ घेण्यासाठी एका खोलीत कोंडून घेतात, भलताच विचित्र ट्रेंड

मुलांसाठी पालक काय काय दिव्य करतात! दक्षिण कोरियातील हॅपीनेस फॅक्टरीची ही गोष्ट. ...

‘तसलं’ नाही आमच्या घरात! आपल्या मुलांना भयंकर व्यसन लागलं आहे हे पालकांना कळतही नाही कारण.. - Marathi News | kids addiction-alcohol-drug-porn, why parents are not aware of this? what to do about kids addiction? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तसलं’ नाही आमच्या घरात! आपल्या मुलांना भयंकर व्यसन लागलं आहे हे पालकांना कळतही नाही कारण..

मुलांना व्यसन का लागतं हे समजून त्यावर उपाययोजना करायला हव्या, मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ...