कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
EPFO New Update: ईपीएफओ (EPFO) बोर्ड स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याबाबत निर्णय घेऊ शकते. जेणेकरून ते आपल्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देऊ शकेल. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने गेल्या काही वर्षांत आपल्या युझर्सना ऑफर केलेल्या सर्व सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. तुम्हाला अनेक गोष्टी अगदी काही मिनिटांत करता येतील. ...
या आर्थिक वर्षासाठी, प्राप्तिकर विभागाने कर संबंधित नियमांमध्ये काही बदल केले आहेत, जे या आर्थिक वर्षात लागू असतील. यातील काही महत्त्वाच्या बदलांवर नजर टाकूया... ...