लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, फोटो

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
नवीन वर्षात PF चे 5 मोठे नियम बदलणार; लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या..! - Marathi News | EPFO Rules Change: 5 major PF rules will change in the new year; will directly affect lakhs of employees! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात PF चे 5 मोठे नियम बदलणार; लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या..!

EPFO Rules Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2025 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर होईल. ...

पीएफ च्या पैशाने होम लोनची परतफेड करणे योग्य की अयोग्य? समजून घ्या गणित - Marathi News | Is it right or wrong to repay home loan with PF money? Understand the math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफ च्या पैशाने होम लोनची परतफेड करणे योग्य की अयोग्य? समजून घ्या गणित

आपले स्वत:चे घर असावे ही सगळ्यांची इच्छा असते. यासाठी आपण आपल्या आयुष्याची कमाई खर्च करतो. ...

PF Withdrawal Rule: पुढील महिन्यापासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, प्रक्रिया कशी असणार जाणून घ्या - Marathi News | PF Withdrawal Rule From next month, PF money can be withdrawn from ATMs, know what the process will be like | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुढील महिन्यापासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, प्रक्रिया कशी असणार जाणून घ्या

आता पीएफ खातेदारांना २०२५ च्या सुरुवातीपासून एटीएमद्वारे पैसे काढता येणार आहेत. ...

EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब - Marathi News | Is it right to repay home loan with EPF money? Understand the math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब

आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी आपण बँकांमधून होमलोन घेत असतो. ...

EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | EPFO Calculation how much contribution every month then 3 to 5 crores deposited in your PF account See the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन

EPFO Calculation: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खात्यांतर्गत कर्मचारी आणि एप्लॉयर या दोघांकडून समान योगदान दिलं जातं. त्याशिवाय सरकार वार्षिक व्याज देतं. यामुळे निवृत्तीपर्यंत कर्मचाऱ्यांकडे मोठी रक्कम जमा होते. ...

PF खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 'या' कामासाठी १ लाखांपर्यंतची रक्कम मिळणार - Marathi News | PF account withdrawal rules changed now up to 1 lakh for medical expenses know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 'या' कामासाठी १ लाखांपर्यंतची रक्कम मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ...

आजपासून बदलले अनेक नियम, EPFO पासून न्यू टॅक्स रिजिमपर्यंत बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम - Marathi News | many rules changed from 1st april from EPFO to New Tax Regime e vehicle subsidy Impact on your pocket financial year details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून बदलले अनेक नियम, EPFO पासून न्यू टॅक्स रिजिमपर्यंत बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

१ एप्रिलपासून नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. आजपासून एलपीजीचे दर आणि वाहनांच्या किमतीवरही परिणाम दिसून येईल. ...

UAN तर एक आहे, पण दोन पेक्षा अधिक EPF Account आहेत; कसं कराल मर्ज, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया - Marathi News | one UAN but more than two EPF Accounts How to merge know step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UAN तर एक आहे, पण दोन पेक्षा अधिक EPF Account आहेत; कसं कराल मर्ज, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि आत्तापर्यंत अनेक नोकऱ्या बदलल्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...