लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, फोटो

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
64 लाख पेन्शनधारकांना EPFO ची खूशखबर; घरबसल्या जमा करा हा दाखला - Marathi News | big News from EPFO to 64 lakh pensioners; Submit a Life Certificate in one click hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :64 लाख पेन्शनधारकांना EPFO ची खूशखबर; घरबसल्या जमा करा हा दाखला

ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे. पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र, पेन्शनधारकांना दरवर्षी एक दाखला घेऊन पेन्शनसाठी हेलपाटे मारावे लागतात. ...

नवे वर्ष, नवे नियम; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय फरक पडणार - Marathi News | Good Bye 2019 : New Year, New rules; Know what will make a difference on your budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवे वर्ष, नवे नियम; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय फरक पडणार