कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
PF New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे काढणं आणखी सोपं झालंय. ईपीएफओच्या कोट्यवधी सभासदांना दिलासा मिळालाय. ...
EPFO: कर्मचारी भविष्य निधीच्या (ईपीएफ) अग्रीम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी (एएसएसी) असलेली सध्याची १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मंजुरी दिली आहे. ...