कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
PF Withdrawal Rules : जर तुम्हाला मधल्या काळात काही अत्यंत महत्वाचं काम असेल तर, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातूनही पैसे काढू शकता. जाणून घेऊया पीएफ खात्यातून तुम्ही कधी पैसे काढू शकता आणि त्याची प्रक्रिया काय आहे. ...
पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. ईपीएफओने उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियोक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ...