लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
६५ टक्के पीएफ खाते ‘लिंक’ - Marathi News |  65 percent PF account 'link' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६५ टक्के पीएफ खाते ‘लिंक’

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदारांना घरबसल्या आपले व्यवहार करता येतील. ...

वेतन आयोगाची थकबाकी पीएफ खात्यात जमा होणार - Marathi News | Deposit to the Pay Commission's outstanding PF Account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतन आयोगाची थकबाकी पीएफ खात्यात जमा होणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार असून त्यातील मोठा भाग भविष्य निर्वाह निधीत जमा केला जाईल, अशी माहिती वित्त विभागातील अधिका-यांनी दिली. ...

ईपीएफओच्या निधी व्यवस्थापनातून एसबीआय मार्चमध्ये मुक्त होणार: श्रममंत्री - Marathi News | SBI to be released in March from EPFO's fund management: Labor Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईपीएफओच्या निधी व्यवस्थापनातून एसबीआय मार्चमध्ये मुक्त होणार: श्रममंत्री

भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निधीचे व्यवस्थापन करण्याच्या जबाबदारीतून स्टेट बँक आॅफ इंडिया येत्या मार्चअखेरपर्यंत मुक्त होणार आहे. ...

भविष्य निधीचे दावे आॅनलाईन स्वीकारणार - Marathi News | Accepting Provident Fund claims online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्य निधीचे दावे आॅनलाईन स्वीकारणार

चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील भविष्य निधीचा दावा करणाऱ्यांना यापूर्वी आपल्या दाव्यांसाठी नागपूरच्या भविष्य निधी कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडियानुसार असे क्लेम आॅनलाईन स्वीकारण्यात य ...

सुधारित पीएफ पेन्शन योजना कोर्टाकडून रद्द - Marathi News | Revised PF Pension Scheme canceled by court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुधारित पीएफ पेन्शन योजना कोर्टाकडून रद्द

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनच्या कर्मचारी पेन्शन योजनेत सप्टेंबर २०१४ पासून लागू केलेल्या सुधारणा केरळ उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केल्या. ...

नागपूर विभागातील ५२९ आस्थापनांनी तोडला ‘पीएफ’चा नियम - Marathi News | The rule of PF broke out by 529 establishments in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील ५२९ आस्थापनांनी तोडला ‘पीएफ’चा नियम

नागपूर विभागातील तब्बल ५२९ आस्थापनांनी नियमांचा भंग केला असून कर्मचाऱ्यांची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमाच केलेली नाही. ...

PF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी' - Marathi News | government hikes general provident fund interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी'

जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड हे असं खातं आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. सरकारी कर्मचारी या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सदस्य बनू शकतात.  ...

खूशखबर; PPF वरील व्याजदरात वाढ, किसान विकास पत्रावरही अधिक व्याज - Marathi News | Central govt increases interest rate of Small Savings with effect from 1st October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर; PPF वरील व्याजदरात वाढ, किसान विकास पत्रावरही अधिक व्याज

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफवरील व्याजदरात वाढ करून केंद्र सरकारने नोकरदारांना दिलासा दिला आहे. पीपीएफवर सध्या ७.६ टक्के दराने व्याज दिलं जातं. ...