कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
खोट्या ऑफर्सवरून क्लेम सेटलमेंट, ऍडवान्स, अधिक पेन्शन आणि इतर कोणत्याही सुविधेसाठी आपल्याला बँकेत पैसे जमा करण्यास सांगितल्यास त्यापासून सतर्क राहा. ...
कोल्हापूर : सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवरची तगमग..वयामुळे क्षीण झालेल्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा... किमान उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी सर्व ... ...
स्थानिक नगर परिषदेने शिक्षण, अग्निशमन विभागासह काही विभागात दीडशेवर कर्मचाऱ्यांची एका एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे. नगर परिषद या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा धनादेश दर महिन्याला एजन्सीच्या नावाने देते. यानंतर एजन्सी या नियुक्त ...