लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
१९ टक्के नोकरदारांनी काढली भविष्य निर्वाह निधीतली रक्कम - Marathi News | 19% of employees withdrew from provident fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९ टक्के नोकरदारांनी काढली भविष्य निर्वाह निधीतली रक्कम

पाच महिन्यांत १ कोटी ११ लाख क्लेम मंजूर; अर्जदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ ...

मनपाने पीएफचे ७२ कोटी जमाच केले नाहीत : चौकशीचे आदेश - Marathi News | Corporation has not deposited Rs 72 crore of PF: Inquiry order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाने पीएफचे ७२ कोटी जमाच केले नाहीत : चौकशीचे आदेश

महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ७२ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त निर्भय ...

प्रसुतीचा खर्च मिळेना, महिलेने टेबलावर आणून ठेवले बाळ - Marathi News | Unable to pay for the delivery, the woman brought the baby to the table | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रसुतीचा खर्च मिळेना, महिलेने टेबलावर आणून ठेवले बाळ

प्रिती अनंत कडू असे सहा महिन्यांचे बाळ आणून सोडणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ही महिला वसतिगृहात कार्यरत आहे. पुणे येथील ब्रिक्स इंडिया कंपनीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचा करार झाला आहे. प्रिती कडू यांना प्रसूती रजा पूर्ण झाल्यानंतर पर ...

कर्मचारी भविष्य निधीतर्फे खानोलकर यांचा सत्कार - Marathi News | Khanolkar felicitated by Employees Provident Fund | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्मचारी भविष्य निधीतर्फे खानोलकर यांचा सत्कार

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक दावे निकाली काढल्याबद्दल कर्मचारी भविष्य निधीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे मूळचे कोल्हापूरचे कक्ष पर्यवेक्षक धनंजय खानोलकर यांचा पुणे विभागीय भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांच्या हस्ते विशेष गौरव ...

EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड - Marathi News | Corruption in EPFO; CBI caught red hand 2 officers for taking Rs 8 lakh bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड

नोएडातील एका खासगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीकडून थकीत 74 लाख रुपयांचा टॅक्स सेटलमेंट करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची लाच मागितली होती. ...

ऑगस्ट महिन्यापासून घटणार कर्मचाऱ्यांची इनहँड सॅलरी, हे आहे कारण - Marathi News | Inhand salary of employees will be reduced from August, This is a reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑगस्ट महिन्यापासून घटणार कर्मचाऱ्यांची इनहँड सॅलरी, हे आहे कारण

मे महिन्याच्या सुरुवातीला वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी ईपीएफ योगदानामध्ये तीन महिन्यांपर्यंत ४ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुमारे साडे सहा लाख कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पगारात अधिकची वाढीव रक्कम मिळाली होती. ...

एप्रिल ते जुलैमध्ये ईपीएफमधून काढले ३० हजार कोटी - Marathi News | 30,000 crore withdrawn from EPF in April-July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एप्रिल ते जुलैमध्ये ईपीएफमधून काढले ३० हजार कोटी

कोरोनामुळे संकटे; वैद्यकीय खर्च, नोकरकपातीची कुऱ्हाड ...

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले" - Marathi News | rahul gandhi attack on modi government over jobs and spending savings by tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...