कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
PF interest केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणेनुसार पीएफ खात्यांमध्ये ८.५ टक्के दराने वर्ष २०२०-२१ च्या व्याजाची रक्कम जुलै अखेरपर्यंत जमा करण्यात येणार होती. परंतु आता दोन दिवस शिल्लक असताना ही रक्कम खात्यात जमा ...
EPFO News: ईपीएफओ आजवर केवळ बॉन्ड्स, सराकरी सिक्युरिटीज आणि ईटीएफमध्येच गुंतवणूक करत आले आहे. इनविट हा एक पर्यायी गुतंवणूक फंड आहे जो म्युच्युअल फंडासारखे काम करतो. ...
EPFO Aadhaar Card Link : ईपीएफओने कामगार मंत्रालयाची एक अधिसूचना जारी झाल्यानंतर आधार नंबर जोडणे अनिवार्य केले होते. यासंबंधी कामगार मंत्रालयाने ३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती. ...