लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
EPFO ग्राहकांना दिलासा;  UAN-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली - Marathi News | epfo subscribers last date for linking uan aadhaar extended till 31 december | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ग्राहकांना दिलासा;  UAN-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली

EPFO : EPFO ​​आणि आधार नंबर लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. ...

तुमच्या PFच्या पैशावर येऊ शकते मोठे संकट; EPFOकडून 6 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना  - Marathi News | epfo alert its 6 crore pf account holders to do not share these important numbers check  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या PFच्या पैशावर येऊ शकते मोठे संकट; EPFOकडून 6 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना 

epfo alert : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ...

नवीन वेतन नियमामुळे हातात येणार कमी पगार - Marathi News | The new pay rules will result in lower salaries pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन वेतन नियमामुळे हातात येणार कमी पगार

ऑक्टोबरपासून होणार लागू : भत्ते कमी होणार असल्यामुळे कराचा बोजाही वाढणार ...

करोडो पीएफ खातेधारकांना दिवाळीपूर्वी मिळू शकतं 'हे' गिफ्ट! - Marathi News | crores of pf account holders can get interest rate gift before diwali from epfo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करोडो पीएफ खातेधारकांना दिवाळीपूर्वी मिळू शकतं 'हे' गिफ्ट!

pf account holders : गेल्या वर्षी चांगले उत्पन्न केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या केंद्रीय बोर्डाने या वर्षी मार्चमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज दराची शिफारस केली होती. ...

प्रॉव्हिडंट फंडाचे व्याज दिवाळीपूर्वीच जमा होणार? - Marathi News | Will the provident fund interest be credited before Diwali? pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रॉव्हिडंट फंडाचे व्याज दिवाळीपूर्वीच जमा होणार?

सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात ईपीएफवर ८.५ टक्के व्याज दर देण्यास ईएफओच्या केंद्रीय बोर्डाने मंजुरी दिली आहे. ...

‘पीएफ’च्या व्याजावरील कर आकारणीचा अ(न)र्थ - Marathi News | Meaning of tax on interest of ‘PF’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पीएफ’च्या व्याजावरील कर आकारणीचा अ(न)र्थ

२.५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक ‘पीएफ’मध्ये करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असताना, हे बदल कशासाठी? ...

EPFO: एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचेत? घर बसल्या होणार काम, पाहा प्रोसेस - Marathi News | epfo worried about transferring money from one pf account to another now work will be done sitting at home | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO: एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचेत? घर बसल्या होणार काम, पाहा प्रोसेस

EPFO News Alert: जर तुम्ही कंपनी बदलली असेल आणि तुम्हाला जर तुमच्या ईपीएफओ खात्यातील पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आता घरबसल्याही करता येणार काम. ...

पीएफ खाती आता दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जाणार; जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | government issued notification now pf accounts will be-divided into two parts check calculated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ खाती आता दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जाणार; जाणून घ्या, सविस्तर...

pf accounts : केंद्र सरकारने नवीन आयकर नियमांना (Income Tax Rules) अधिसूचित केले आहेत. त्याअंतर्गत सध्याची भविष्य निर्वाह निधी खाती (PF Accounts) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील.  ...