कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
EPFO News: गेल्या काही दिवसांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. याशिवाय कोट्यवधी सदस्यांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधाही जाहीर करण्यात आल्या आहेत. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) जवळपास सात कोटी सदस्यांशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. या सदस्यांना उद्या म्हणजेच शुक्रवारी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ...
EPFO Latest Updates: जर तुम्ही जॉब करत असाल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल तुम्हाला कल्पना असेलच. येत्या काळात भविष्य निर्वाह निधीमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत. ...
EPF UPI कर्मचारी भविष्य निधीची (ईपीएफ) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (यूपीआय) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) चालविली आहे. ...
कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) चालवली आहे. ...
EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) गुंतवणुकीच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांवरदेखील होणारे. ...