लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
आता घरबसल्या काढता येणार पीएफचे पैसे, जाणून घ्या प्रोसेस - Marathi News | Now you can withdraw PF money at home, know the process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या काढता येणार पीएफचे पैसे, जाणून घ्या प्रोसेस

आता पीएफ आपत्कालीन परिस्थितीतही काढता येणार आहे. अडचणीत असलेल्यांना त्याचा फायदा होणार आहे. ...

कोविड १९ मुळे काढायचीये PF खात्यातून रक्कम?; घरबसल्या होईल काम, पाहा प्रक्रिया - Marathi News | Do you want to withdraw money from PF account due to covid 19 know simple procedure and steps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोविड १९ मुळे काढायचीये PF खात्यातून रक्कम?; घरबसल्या होईल काम, पाहा प्रक्रिया

जर तुम्हाला उपचारासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी पैसे हवे असतील तर, पीएफ (Provident Fund) मधून ते काढणं शक्य आहे. ...

India Budget 2022: नोकरदार वर्गाला गुडन्यज मिळणार? PF खात्यातील ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होण्याची शक्यता - Marathi News | Big news for salary earners government can give tax exemption on depositing up to 5 lakh in PF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार वर्गाला गुडन्यज मिळणार? PF खात्यातील ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होण्याची शक्यता

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच तुमच्या पीएफ (PF Account) खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरील कराबाबत केंद्र सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...

EPFO: कंपनी बदलल्यावर तुमची तुम्हीच 'डेट ऑफ एक्झिट' टाकू शकता, जाणून घ्या प्रोसेस - Marathi News | How to submit Date Of Exit Previous company in EPFO? Know stape by step Process in Marathi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO: कंपनी बदलल्यावर तुमची तुम्हीच 'डेट ऑफ एक्झिट' टाकू शकता, जाणून घ्या प्रोसेस

Date Of Exit in EPFO Account: काही वर्षांपूर्वी ईपीएफओच्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत होते. आता सर्व ऑनलाईन होत असल्याने बरीच कामे तुम्ही ईपीएफओच्या वेबसाईटवरून करू शकता. ...

आठ कर्मचाऱ्यांनीच लाटले पीएफचे पैसे; १८ कोटींच्या गैरव्यवहारात आठ जणांवर गुन्हा - Marathi News | Only eight employees laundered PF money Case against eight persons for misappropriation of Rs 18 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठ कर्मचाऱ्यांनीच लाटले पीएफचे पैसे; १८ कोटींच्या गैरव्यवहारात आठ जणांवर गुन्हा

ईपीएफओच्या कांदिवली कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांनी बनावट खाते तयार करून रकमेवर मारला डल्ला ...

PF Account वर मिळतो ७ लाखांचा विमा, कोरोनानं मृत्यू झाल्यासही मिळते आर्थिक मदत; कसं ते वाचा... - Marathi News | epfo subscribers death insurance cover up to rs 7 lakh in edli scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF Account वर मिळतो ७ लाखांचा विमा, कोरोनानं मृत्यू झाल्यासही मिळते आर्थिक मदत; कसं ते वाचा...

तुम्ही नोकरदार असाल आणि पीएफ देखील पगारातून जमा होत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर ७ लाखांचा विमा मिळवू शकता हे माहित्येय का? कसं ते जाणून घेऊयात... ...

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम - Marathi News | How to withdrawal pf amount by using umang app | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

जर तुम्हाला PF मधील पैसे काढायचे असतील तर तुम्ही आता स्मार्टफोनवर UMANG App चा देखील वापर करू शकता. ...

EPFO E-Nomination : ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता तुम्हाला पाहता येणार नाही पीएफ खात्यातील बॅलन्स - Marathi News | EPFO E Nomination Became Mandatory, Without This You Will Not Be Able To See Balance Of Your PF Account, Know Process Of How To Add Nominee Online | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता तुम्हाला पाहता येणार नाही पीएफ बॅलन्स

EPFO E-Nomination : खातेधारक आतापर्यंत ई-नॉमिनेशन न करताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन पीएफ बॅलन्स आणि पासबुक सहज तपासू शकत होते. ...