कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
सर्व कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, वेबसाईट संचलनाची गती अत्यंत मंद झाल्याने आणि त्यातील तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन करणे अवघड होत आहे. ...
प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्युशन खात्यात जमा करण्याचा नियम भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. या प्रक्रियेत एक-दोन दिवस उशीर झाल्यास १४बी व ७क्यू अंतर्गत इंटरेस्ट डॅमेज वसूल क ...
PF New Rules : आता पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यावर जमा होतो. पण आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल होणार आहेत. ...
How to Check PF Balance Without Internet: तुम्ही काही स्टेप्समध्ये इंटरनेटविना तुमचा PF बॅलेन्स जाणून घेऊ शकता. यासाठी मिस्ड कॉल आणि SMS चा वापर करावा लागेल. ...