कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
कर्मचारी या कायद्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. ...
EPFO New Update: ईपीएफओ (EPFO) बोर्ड स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याबाबत निर्णय घेऊ शकते. जेणेकरून ते आपल्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देऊ शकेल. ...
EPFO Alert : ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडू शकतात. ...