लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदर वाढणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती - Marathi News | Will the interest rate on employees' PF amount increase Big information given by the Union Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदर वाढणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएफ खात्यावरील व्याजदरात वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. ...

दिवाळीत सरकार तुमच्या खात्यात जमा करणार ८१,००० रुपये, तारीख जाहीर, असं करा चेक  - Marathi News | Govt will deposit Rs 81,000 in your account on Diwali, date announced, check like this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत सरकार तुमच्या खात्यात जमा करणार ८१,००० रुपये, तारीख जाहीर, असं करा चेक 

EPFO Balance : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO च्या ७ कोटी सब्स्क्रायबर्सना या महिन्याच्या अखेरीपर्यंत मोठी खूशखबर मिळणार आहे. सरकार EPF खातेधारकांच्या खात्यामध्ये २०२२ च्या आर्थिक वर्षाचे व्याज जमा करणार  आहे. ...

पीएफवरील व्याजदरात वाढ होणार का? केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत दिली मोठी माहिती - Marathi News | minister rameshwar teli said that no proposal to reconsider 8.10 percent interest rate on epf deposits for fy22 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफवरील व्याजदरात वाढ होणार का? केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत दिली मोठी माहिती

PF : कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही मोठी माहिती दिली आहे. ...

...तर ८१ हजार रुपये मिळतील; जुने पीएफ खाते पुन्हा सुरू कसे करावे? - Marathi News | Know About How to reopen old PF account? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर ८१ हजार रुपये मिळतील; जुने पीएफ खाते पुन्हा सुरू कसे करावे?

खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे नोकरी बदलावी लागते. यामध्ये अनेक वेळा चांगली नोकरी नसल्याने, पगार न वाढवल्याने किंवा अधिक चांगल्या करिअरसाठी नोकरी सोडली जाते. ...

PF Fund: नोकरी सोडल्यानंतर पीएफचे पैसे काढलात? फायद्याचा की तोट्याचा सौदा... - Marathi News | PF Fund: Withdrawal of PF after leaving job? Win win or lose deal... see what is profitable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडल्यानंतर पीएफचे पैसे काढलात? फायद्याचा की तोट्याचा सौदा...

अनेकदा नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर कर्मचारी पीएफ अकाऊंटमधील पैसे काढून घेतात. तो त्यांना फायदा वाटतो. ...

EPFO : आता बिझनेस करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा लाभ, EPFO तयार करतेय योजना - Marathi News | Now business people will also get pension benefits EPFO is preparing a scheme know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बिझनेस करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा लाभ, EPFO तयार करतेय योजना

भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचारी आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योजना आखत आहे. ...

पीएफची माहिती ‘डिजिलॉकर’वरही, यूएएन कार्ड, पेन्शन ऑर्डर, सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार - Marathi News | PF information, UAN card, pension order, certificate can also be downloaded on 'DigiLocker' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफची माहिती ‘डिजिलॉकर’वरही, यूएएन कार्ड, पेन्शन ऑर्डर, सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार

PF information: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना डिजिलॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा ईपीएफओने केली असून, या सुविधेवरून सदस्य आता यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतील. ...

पैशांची अत्यंत गरज आहे? PFमधून पैसे काढायचेत? पाहा, संपूर्ण प्रक्रिया, नियम अन् मर्यादा - Marathi News | know about how to withdraw provident fund pf during emergency check all its step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांची अत्यंत गरज आहे? PFमधून पैसे काढायचेत? पाहा, संपूर्ण प्रक्रिया, नियम अन् मर्यादा

पीएफचे काही नियम बदलण्यात आले असून, तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढायचे असतील, तर नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या... ...