कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
2014 ची EPF योजना रद्द करणाऱ्या केरळ, राजस्थान आणि दिल्ली उच्च न्यायालयांच्या निर्णयांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ...
Employees Provident Fund: कोट्यवधी पीएफ खातेदारांना खूशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ७ कोटी खातेदारांना ही खूशखबर दिली आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे, ...
EPFO : कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, सीबीटीने सरकारला शिफारस केली आहे की, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईपीएस खात्यातून पैसे काढण्याची सुविधा देण्यात यावी. ...
ऑगस्ट महिन्याअखेर संपलेल्या १२ महिन्यातील आकडेवारीनुसार राेजगार निर्मितीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे. मात्र, त्यास ऑगस्टमध्ये ब्रेक लागला. नाेकऱ्यांचे प्रमाण ७.१ टक्क्यांनी घटले आहे. ...