कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार (ईपीएफओ), यावेळी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. सरकार कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...
EPFO: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निवृत्ती वेतन बचत योजनेसाठी वेतन मर्यादा (वेज सिलिंग) वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. तसेच झाल्यास कर्मचाऱ्यांना जास्त बचत करता येणार आहे. ...
2014 ची EPF योजना रद्द करणाऱ्या केरळ, राजस्थान आणि दिल्ली उच्च न्यायालयांच्या निर्णयांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ...