कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
EPFO Mobile Number Update Online : जर तुमचा मोबाइल नंबर ईपीएफओशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पाहूया नवा मोबाइल नंबर कसा लिंक करता येईल. ...
EPFO: अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी केलेल्या क्लेमनंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ईपीएफओनं क्लेम संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...