Provident Fund News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Provident fund, Latest Marathi News
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
निवृत्ती वेतन व पीएफची रक्कम नाकारली, त्याचे कारण देताना कंपनीने पीएफसाठीच्या तुमच्या रकमेचा हिस्सा पीएफ कार्यालयाकडे दाखल केल्याचे रिटर्न्स दाखल केले नाहीत, असे कार्यालयाने कळवले होते. ...
सध्या ईपीएफओचा एकूण निधी २८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याचे सुमारे ७८ मिलियन सदस्य आहेत. सदस्यांच्या सोयीसाठी ईपीएफओ एटीएममधून पैसे काढण्याच्या सेवेवर काम करत आहे. ...
EPFO Passbook Lite: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सात कोटींहून अधिक सदस्यांना आता एकाच पोर्टलवर एकाच लॉगइनद्वारे सर्व प्रमुख सेवा व खात्याची माहिती मिळणार आहे, जाणून घ्या काय आहे ही सुविधा. ...