गरिब, गरजू महिलांना पैशांच्या अमिषाने शरिर विक्रयास लावणा-या रेणुका शिंदे या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ...
ठाण्याच्या उपवन परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या शंकर सोनार या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीसी) पथकाने रविवारी पहाटे अटक केली. ...
ठाण्याच्या कापूरबावडी नाक्यावरील हॉटेलमध्ये लॉजच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भंडाभोड केला. गुरुवारी या छाप्यात सात बांग्लादेशींसह १६ महिलांची सुटका करुन सहा जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
ठाण्यातील एका स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा-या फिरदोस हश्मीसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून २० ते २२ वयोगटातील तीन मुलींचीही सुटका त्यांनी केली ...
डोंबिवलीच्या मानपाडा भागातील गंगेश्वर रेसिडेन्सीमधील भाडयाने घेतलेल्या एका सदनिकेमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या मेशरम बेगम सिमरन अली आणि रोजीना बिवी उर्फ रिया सरदार या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या ...
अमळनेर येथील बोरी नदी वरील गांधलीपुरा भागाकडील पुलाच्या खाली बिनबोभाटपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी अमळनेर पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास धाड टाकून तेथील तात्पुरत्या उभारण्यात आलेले आडोसे उद्ध्वस्त केले. ...