सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे या व्यवसायातील महिलांच्या जीवनात काय बदल घडणार आहेत. या निर्णयाबद्दल त्यांना काय वाटते, याविषयी खुद्द त्यांच्याशीच साधलेला प्रत्यक्ष संवाद... ...
देहव्यवसाय करणाऱ्या महिलांना परवाना देण्यासह सर्व आराेग्यविषयक, शासकीय सुविधा देण्याबाबत शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले आहे. ...
Gaya Crime News : आरोपीने तिच्यासोबत संबंध असताना तिचा एक अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मग तिला तो ब्लॅकमेल करू लागला होता. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीला कॉल गर्ल बनवण्याचा निर्णय केला. ...
वेश्यांची स्थिती, त्यांच्यावर होणारे अत्याचार खूप भयानक आहेत. त्यांना पोलिसांचा होणारा त्रास कमी होणे हे दिवास्वप्न आहे, असे स्वयंसेवी संस्था सांगतात. ...
Sri Lanka Economic Crisis: रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत सेक्स वर्कचं काम प्रोफेशनल वेश्या करत होत्या. पण सध्या यात नवीन तरूणी जास्त येत आहेत. श्रीलंकेत प्रॉस्टिट्यूशनवर कायदेशीरपणे बंदी आहे. ...