लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेषित मुहम्मद पैगंबर

प्रेषित मुहम्मद पैगंबर, फोटो

Prophet muhammad paigambar, Latest Marathi News

इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदीच्या मक्का शहरात झाला. दरवर्षी त्यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरी करतात. इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. धर्मग्रंथ कुराण हा त्यांच्यावर अवतरीत करण्यात आला. येत्या रविवारी ईद ए मिलाद सर्वत्र साजरी होत आहे
Read More