डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्याविभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी यांना जनसंपर्कतज्ज्ञ म्हणून सर्व जण ओळखतात. त्यांचा विद्यार्थी परिवार देशभर पसरलेला आहे. ...
यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि यूनिवर्सिटी ऑफ लोवामधील संशोधकांनी या लसीचा प्रयोग केला आहे. ही लस कोरोनावरील रामबाण सिद्ध होऊ शकते. संशोधकांनी एका उंदरावर हिचा प्रयोग केला असून तो यशस्वीही झाला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या १ एप्रिलपासून होणाऱ्या विद्यापीठांच्या परीक्षेसाठी काही प्राध्यापकांची बहिस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
ऑनलाईन क्लासरुमच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक त्यांचे शैक्षणिक साहित्य, व्हीडीओ, नोट्स, आदी विद्यार्थांपर्यंत एकाच वेळेस पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून त्यांच्यावेळे प्रमाणे या शैक्षणिक साहित्याच्या आधारे अभ्यास करू श ...