Education Sector Uday Samant Kolhapur : प्राध्यापकांना राज्य सरकारकडून देय असलेल्या सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के फरकाची रक्कम रोखीने दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली. ...
‘IIM’ professor : मराठी भाषक अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामचंद्रन यांची भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे. ...
सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. ...
प्राध्यापकांनी सेवेत असताना ज्या दिवशी नेट, सेट अथवा पीएच. डी. अर्हता प्राप्त केली, तेव्हापासूनच त्यांना पदोन्नती व निवृत्तीवेतनाचे लाभ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...
अनेक महिने वेतनाशिवाय शिकविणाऱ्या प्राध्यापकांना गेल्या वर्षभरापासून विशेषतः कोरोनाकाळात अत्यंत विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची बाब सिनेट सदस्य प्राध्यापक वैभव नरवडे यांनी स्थगन प्रस्तावातून सिनेट बैठकीत मांडली. ...