लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रो-कबड्डी

Pro Kabaddi Latest news, मराठी बातम्या

Pro-kabaddi, Latest Marathi News

प्रो कबड्डी लीगच्या 8 सीजनला 22 Dec पासून सुरुवात होणार आहे. Bengaluru Bulls vs U Mumba यांच्यात सलामीचा सामना  होणार आहे. दुसऱ्या सामन्यात Telugu Titans Vs Tamil Thalaivas हे भिडणार आहेत. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. 
Read More
पुणेरी पलटनने रोखली यू मुंबाची विजयी घोडदौड - Marathi News | Yu Mumba's Victory on Puneri Paltan | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :पुणेरी पलटनने रोखली यू मुंबाची विजयी घोडदौड

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत यजमान पुणेरी पलटन संघाने आक्रमक यू मुंबा संघाची विजयी घोडदौड रोखण्याचा पराक्रम शनिवारी केला. ...

पुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले - Marathi News | Puneri paltan toppled; beat Jaipur Pink Panther as 29-25 | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :पुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले

पुणे : मोनूचा अष्टपैलू खेळ आणि रवी कुमारचे भक्कम संरक्षण या जोरावर पुणेरी पलटन संघाने प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या ... ...

Pro Kabaddi League 2018 Live : पुणेरी पलटणने हरयाणाला चारली धूळ; 45-27 असा दमदार विजय - Marathi News | Pro Kabaddi League 2018 Live: Puneri paltan ready to win against haryana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 Live : पुणेरी पलटणने हरयाणाला चारली धूळ; 45-27 असा दमदार विजय

या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेतील स्थान भक्कम करण्यासाठी पुण्याचा संघ आतूर असेल. ...

Pro Kabaddi League 2018 : यूपीवर पटणा पुन्हा एकदा भारी - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Patna once again won match against UP | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : यूपीवर पटणा पुन्हा एकदा भारी

पहिल्या सत्रामध्ये पटणार आणि यूपी यांच्यामध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. ...

Pro Kabaddi League 2018 Live : यू मुंबा... यू मुंबाचाच विजयाचा गजर - Marathi News | Pro Kabaddi League 2018 Live: u mumba ready to defeat haryana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 Live : यू मुंबा... यू मुंबाचाच विजयाचा गजर

पहिल्या सत्रात मुंबईकडे २७-१५ अशी दमदार आघाडी होती. ...

Pro Kabaddi League 2018 : टायटन्सकडून योद्धाची यशस्वी 'पकड' - Marathi News | Pro Kabaddi League 2018: telugu Titans win over up yodha | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : टायटन्सकडून योद्धाची यशस्वी 'पकड'

पहिल्या सत्रात तेलुगू टायटन्स संघाने जोरदार पकडी आणि बोनस गुण कमावत यूपी योद्धा संघावर वरचष्मा राखला. त्यामुळे तेलुगूच्या संघाला पहिल्या सत्रात १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी घेता आली. ...

Pro Kabaddi League 2018 : शेतकऱ्याचा मुलगा झाला यू-मुम्बाचा शिलेदार; आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न साकारणार! - Marathi News | Pro Kabaddi League 2018: emotional story of U Mumba's SIDDHARTH SIRISH DESAI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : शेतकऱ्याचा मुलगा झाला यू-मुम्बाचा शिलेदार; आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न साकारणार!

Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... ...

Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Dabang delhi won against Puneri paltans | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी

Pro Kabaddi League 2018 :  चुरशीच्या लढतीत दिल्ली दबंगने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणवर 41-37 असा विजय मिळवला.  ...