लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी  - Marathi News | Why does PM Modi challenge Congress to silence women rape? - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी 

प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

CAA : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन - Marathi News | CAA:Priyanka Gandhi Vadra sit on a symbolic protest near India Gate over police action during students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगड येथी अलिगड मुस्लिम विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांना केला होता लाठीमार ...

बेरोजगारी, महागाई, महिलांवर अत्याचार हेच 'मोदी है तो मुमकिन है'; प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल - Marathi News | stay quiet then our Constitution will be destroyed; Priyanka Gandhi attacked Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी, महागाई, महिलांवर अत्याचार हेच 'मोदी है तो मुमकिन है'; प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल

आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. ...

मंदीमुळे आर्थिक उत्पन्न शून्यावर, तरीही मौन बाळगून आहेत पंतप्रधान - प्रियंका गांधी - Marathi News | Priyanka Gandhi attacks PM Modi, says economy down by recession, but PM silent on economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदीमुळे आर्थिक उत्पन्न शून्यावर, तरीही मौन बाळगून आहेत पंतप्रधान - प्रियंका गांधी

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत' ...

काँग्रेसने प्रश्नांवर तोडगा काढणे टाळले: पंतप्रधान मोदी - Marathi News |  Congress avoids settling on questions: PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने प्रश्नांवर तोडगा काढणे टाळले: पंतप्रधान मोदी

ईशान्य भारतातील लोकांच्या हिताची जपणूक करणार ...

कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी - Marathi News | Priyanka Gandhi has criticized the BJP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

निर्मला सीतारामन यांची धोरणे जबाबदार ...

भाजप सरकार झोपेच्या मूडमध्ये; प्रियांका गांधी यांची टीका - Marathi News | BJP government in sleepy mood; Priyanka Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार झोपेच्या मूडमध्ये; प्रियांका गांधी यांची टीका

नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांनी विकासात अडथळा आला आहे, असा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत. ...

उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप - Marathi News | Protection of criminals from Uttar Pradesh government; Priyanka Gandhi charged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. ...