लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
पोलिसांनी माझा गळा दाबला आणि धक्का दिल्याने खाली पडले - प्रियंका गांधी - Marathi News | congress priyanka gandhi alleges to be manhandled and choked by police officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी माझा गळा दाबला आणि धक्का दिल्याने खाली पडले - प्रियंका गांधी

प्रियंका गांधी एका दुचाकीवरुन एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्याचे दिसून आहे.  ...

काँग्रेसने दलितांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'बसपा'ची स्थापना, मायावतींचा पलटवार - Marathi News | mayawati tweet hits out at congress party leader priyanka gandhi on its foundation day celebrations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने दलितांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'बसपा'ची स्थापना, मायावतींचा पलटवार

मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

आसामला RSSचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत, राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi And Priyanka Gandhi Targets Modi Government Over Caa And Nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामला RSSचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत, राहुल गांधींचा हल्लाबोल 

राहुल गांधी यांनी गुवाहाटीमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदी सरकार आणि आरएसएसवर हल्लाबोल केला. ...

'...ते घाबरतायेत, पण आपल्याला एकटे लढायचेय!', CAA-NRCवरून प्रियंका गांधींचा SP-BSP वर निशाणा - Marathi News | priyanka gandhi uttar pradesh election lucknow caa nrc protest congress foundation day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...ते घाबरतायेत, पण आपल्याला एकटे लढायचेय!', CAA-NRCवरून प्रियंका गांधींचा SP-BSP वर निशाणा

काँग्रेसच्यावतीने ठिकठिकाणी 'भारत बचाओ-संविधान बचाओ' अशी घोषणा देत 'फ्लॅग मार्च'काढण्यात आला. ...

राहुल, प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये जाण्यास मज्जाव - Marathi News | Rahul, Priyanka Gandhi allowed to go to Meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये जाण्यास मज्जाव

राज्य सरकारने परत पाठविले; काँग्रेसकडून निषेध ...

राहुल, प्रियांका गांधींना मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासापासून रोखलं - Marathi News | Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra stopped outside Meerut by Police. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, प्रियांका गांधींना मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासापासून रोखलं

पोलिसांनी त्यांना मेरठ शहराबाहेरच रोखलं आणि मृत कुटुंबीयांना भेटण्यास नकार देण्यात आला आहे. ...

Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी - Marathi News | jharkhand assembly election result bjp wins only 33 33 percent seats where pm modi amit shah took rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी

मोदी-शहांनी संपूर्ण ताकद लावूनही भाजपाचा झारखंडमध्ये पराभव ...

नोटबंदीसारख्या रांगा देशात पुन्हा लागाव्यात हीच सरकारची इच्छा- प्रियंका गांधी - Marathi News | Government wants people to stand in queue to prove citizenship like demonetisation says Priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटबंदीसारख्या रांगा देशात पुन्हा लागाव्यात हीच सरकारची इच्छा- प्रियंका गांधी

गरीब, मोलमजुरी करणारे 30-35 वर्षे जुनी कागदपत्रं कुठून आणणार; प्रियंका गांधींचा सवाल ...