काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Wayanad By Election Result 2024 Update: वायनाड लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून केल्या जात असलेल्या टीकेचा समाचार घेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना खुले आव्हान दिल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्योगपतींच्या हितासाठी काम करणारे नाही तर जनतेसाठी काम करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. ...