लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार - Marathi News | Special Security Group formed to protect Gandhi family; Will be active in counterterrorism operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने गांधी कुटुंबाला असलेल्या सुरक्षा धोक्याचा सतत आढावा घेतल्यानंतर तो ‘फारच मोठा’ असल्याचे आढळल्यावर सुधारित नियम तयार केले. ...

'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | priyanka gandhi attacks on bjp government as retail inflation at 5 year high vegetables 60 percent expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी - Marathi News | Congress supports protesters against CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए)निदर्शने करणाऱ्या व त्यामुळे अटक झालेल्या लोकांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे ...

भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देतायत : प्रियंका गांधी - Marathi News | Priyanka Gandhi accuses BJP Is working to protect hooligans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देतायत : प्रियंका गांधी

भाजपचे मंत्री जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाच्या गळ्यात हार घालून स्वागत करतात. ...

यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप - Marathi News | Up Bjp President Swatantra Dev Singh Accused Priyanka Gandhi Vadra Of Spreading Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं. ...

''राहुल, प्रियांका गांधींनी दंगली भडकविल्या'' - Marathi News | Rahul, Priyanka Gandhi triggered riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''राहुल, प्रियांका गांधींनी दंगली भडकविल्या''

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) लोकांची दिशाभूल करून राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा हे काँग्रेसचे नेते दंगली भडकवत आहेत, ...

पोलीस अत्याचार पीडित परिवारांना भेटल्या प्रियंका गांधी - Marathi News | Priyanka Gandhi meets family members of police atrocities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस अत्याचार पीडित परिवारांना भेटल्या प्रियंका गांधी

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी सीएएविरोधी आंदोलनादरम्यान पोलीस अत्याचारांचा फटका बसलेल्या मुजफ्फरनगर व मेरठ येथील परिवारांची भेट घेतली. ...

राजस्थानात 100 बालकांचा मृत्यू; गेहलोत सरकारवर मायावती भडकल्या - Marathi News | 100 children die in Rajasthan; Mayawati got angry ON Gehlot government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 100 बालकांचा मृत्यू; गेहलोत सरकारवर मायावती भडकल्या

मायावती यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली. प्रियंका गाधी उत्तर प्रदेशातील पीडितांच्या भेटीला जातात. त्यांनी आता राजस्थानमध्ये मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांची देखील भेट घ्यावी, असं मायावती यांनी म्हटले आहे.  ...