लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक' - Marathi News | rahul priyanka and sonia gandhi triple attack on modi government sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक'

काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, ...

Coronavirus News: हवं तर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बस सुरू करा; प्रियंका गांधींचा टोला - Marathi News | Coronavirus Lockdown in UP: Put BJP stickers but let buses run: Priyanka Gandhi ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus News: हवं तर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बस सुरू करा; प्रियंका गांधींचा टोला

Coronavirus News in Marathi : काँग्रेसने आत्तापर्यंत ६७ लाख लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलीय, आमच्या बसेस मजुरांसाठी आजही तयार आहेत, पण योगी सरकार मंजुरी देत नाहीए, असा दावाही त्यांनी केला. ...

काँग्रेसची आमदार, पण भाजपाची 'मित्र'?; थेट प्रियंका गांधींनाच केला प्रतिप्रश्न - Marathi News | mla aditi singh hits out priyanka gandhi over the buses issue for the migrants sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची आमदार, पण भाजपाची 'मित्र'?; थेट प्रियंका गांधींनाच केला प्रतिप्रश्न

coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर   - Marathi News | coronavirus: What is the need for politics on migrate worker? - Aditi Singh BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर  

उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत. ...

LockdownNews : "काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली - Marathi News | Lockdown Latest Marathi news Bus controversy between yogi government and congress in up sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LockdownNews : "काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली

परिवहन मंत्री अशोक कटारिया म्हणाले, आमच्याकडे पुरेशा बसेस आहेत. आम्ही सातत्याने लाखो लोकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवत आहोत. काँग्रेस केवळ राजकारण करत आहे. ...

मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष - Marathi News | Priyanka Gandhi-Yogi Adityanath struggle from the labor bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. ...

CoronaVirus News: काँग्रेसच्या १००० बसेसवरुन वाद; प्रियंका गांधींच्या सचिवासह प्रदेश अध्यक्षाविरोधात एफआयआर - Marathi News | coronavirus fir registered against priyanka gandhi personal secretary over buses for migrant workers kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: काँग्रेसच्या १००० बसेसवरुन वाद; प्रियंका गांधींच्या सचिवासह प्रदेश अध्यक्षाविरोधात एफआयआर

मजुरांना घरी सोडण्यावरुन उत्तर प्रदेशात राजकारण जोरात; काँग्रेस, भाजपमध्ये जुंपली ...

LockdownNews: काँग्रेसचा स्थलांतरित मजुरांच्या भावनांशी खेळ; योगी सरकारला पाठवलेल्या बसेसच्या यादीवर झाला मोठा खुलासा - Marathi News | Lockdown up cm yogi adityanath advisor commented on the buses list by congress for the migrant labourer sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LockdownNews: काँग्रेसचा स्थलांतरित मजुरांच्या भावनांशी खेळ; योगी सरकारला पाठवलेल्या बसेसच्या यादीवर झाला मोठा खुलासा

लखनौ : स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थेसाठी काँग्रेसने राज्य सरकारकडे बसेसची यादी दिली आहे. मात्र, या यादीत अनेक नंबर तीनचाकी, दुचाकी ... ...