काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
CoronaVirus News in Marathi and Live Updates :राज्याच्या प्रभारी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारला याबाबतचे पत्र दिले आहे आणि तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, कामगारांना एकट्यांना सोडून देण् ...
घरांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कमी करून कर्जाचे हप्ते सहा महिने पुढे स्थगित करावेत. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या खरेदीची पूर्ण हमी दिली जावी. वीज बिल माफ करावे, ...
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 6 मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही ...