लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी - Marathi News | Fighting for national spirit, to preserve India's soul: Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी

वायनाड दौऱ्यात भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनावर दिला भर ...

‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर - Marathi News | 'They' do not follow the signs of democracy; Priyanka Gandhi comments on her two-day visit to Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर

लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच वायनाड येथे दौऱ्यावर आल्या आहेत. ...

"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान - Marathi News | BJP leader gaurav bhatia says rahul gandhi priyanka gandhi vadra should give resign over evm issue raised by congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

"काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील..." ...

"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप! - Marathi News | "Innocent cow killed in Wayanad on Priyanka Gandhi's victory" Rambhadracharya's allegation in Dhirendra Shastri's padayatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!

"गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे..." ...

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी - Marathi News | Congress CWC Meeting Elections should be held on ballot paper instead of EVM, Priyanka Gandhi demands in Congress meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी

महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने दिल्लीत पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. ...

मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप - Marathi News | Bunty Shelke, the defeated Congress candidate from Nagpur Central constituency, makes serious allegations against state president Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप

पक्षाचे आज जे हाल झालेत, त्यात जेवढे काही उमेदवार पडले असतील तर त्यामागे नाना पटोलेंचा हात आहे असा आरोप बंटी शेळके यांनी केला.  ...

हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ   - Marathi News | Taking a copy of the constitution in her hand, Priyanka Gandhi took the oath of Lok Sabha membership   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  

Priyanka Gandhi News: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ...

सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र - Marathi News | Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi is first time in together for the first time in parliamentary history | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र

संसदीय इतिहासात प्रथमच सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुले अशी त्रिमूर्ती काँग्रेसचे नेतृत्व करेल. या तिघांच्या भूमिका,त्यांचा परस्परसंबंध काय असेल? ...