लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
GST म्हणजे ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’, करप्रणालीवरुन प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | Priyanka Gandhi on GST: GST means 'household destruction tax', Priyanka Gandhi targets the central government over the tax system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST म्हणजे ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’, करप्रणालीवरुन प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

Priyanka Gandhi on GST : देशातील करप्रणालीवरुन प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

"आम्ही कारवाई करायला सुरुवात केली तर..."; भाजप उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिला इशारा - Marathi News | Election Commissioner termed BJP candidate Ramesh Bidhuri statements on Priyanka Gandhi and CM Atishi as obscene | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही कारवाई करायला सुरुवात केली तर..."; भाजप उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिला इशारा

Delhi Election: निवडणूक आयुक्तांनी भाजप उमेदावाराने महिलांबाबत केलेल्या अपमानजक वक्तव्याबाबत इशारा दिला आहे. ...

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा - Marathi News | File a case against Minister Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा

- युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन-सुरवसे पाटील यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी ...

राहुल गांधी-प्रियंका गांधींवर टीका; भाजपा आमदारावर बाळासाहेब थोरातांचा पलटवार, म्हणाले... - Marathi News | congress balasaheb thorat replied bjp nitesh rane criticism on rahul gandhi and priyanka gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी-प्रियंका गांधींवर टीका; भाजपा आमदारावर बाळासाहेब थोरातांचा पलटवार, म्हणाले...

Congress Balasaheb Thorat News: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. ...

प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार - Marathi News | Wayanad MP Priyanka Gandhi has expressed her gratitude to the Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार

केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांनी आश्वासन पूर्ण केल्याबद्दल वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आभार मानले आहेत. ...

"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट - Marathi News | "I am happy that Amit Shah..."; Priyanka Gandhi's special tweet after the Home Minister's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.  ...

Priyanka Gandhi : "भाजपाचं डबल इंजिन म्हणजे तरुणांवर डबल अत्याचार; थंडीत लाठीचार्ज, पाण्याचा मारा अमानवीय" - Marathi News | Congress Priyanka Gandhi criticizes bjp over bpsc protest water cannon lathi charge in patna bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचं डबल इंजिन म्हणजे तरुणांवर डबल अत्याचार; थंडीत लाठीचार्ज, पाण्याचा मारा अमानवीय"

Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका? - Marathi News | bsp national coordinator akash anand slams rahul gandhi and priyanka gandhi with amit shah over statement on dr babasaheb ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?

Akash Anand News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत पश्चाताप करावाच लागेल, अशी टीका करण्यात आली आहे. ...