काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
Congress Priyanka Gandhi And TMC : तृणमुलने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमच्या पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. ...
UP Election 2022: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. ...
BJP Chitra Wagh And Congress Priyanka Gandhi : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. ...
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. ...
Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस Priyanka Gandhi यांनी रविवारी येथे केला. ...