शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : आम्ही कारवाई करायला सुरुवात केली तर...; भाजप उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिला इशारा

पुणे : Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा

महाराष्ट्र : राहुल गांधी-प्रियंका गांधींवर टीका; भाजपा आमदारावर बाळासाहेब थोरातांचा पलटवार, म्हणाले...

राष्ट्रीय : प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार

राष्ट्रीय : मला आनंद आहे की अमित शाहांनी...; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : भाजपाचं डबल इंजिन म्हणजे तरुणांवर डबल अत्याचार; थंडीत लाठीचार्ज, पाण्याचा मारा अमानवीय

राष्ट्रीय : “प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : नोकरीसाठी अर्ज भरताना १८% GST, मोदी सरकार देशातील तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतंय

राष्ट्रीय : ‘१९८४’ लिहिलेली बॅग देणाऱ्या भाजपा खासदारावर प्रियंका गांधी संतापल्या, म्हणाल्या...  

राष्ट्रीय : प्रियांका गांधींची खासदारकी धोक्यात? भाजप नेत्यानं घेतली उच्च न्यायालयात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?