शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : प्रियंका गांधी मैदानात उतरणार, या पाचपैकी एका जागेवरून लढणार, भाजपाची डोकेदुखी वाढणार?  

राष्ट्रीय : राहुल गांधी अमेठीतून, प्रियांका वाराणसीतून? निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा

मध्य प्रदेश : भाजपविरोधातील '५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : प्रियांका गांधी युपीतून लोकसभा लढवणार; अमेठी  आणि रायबरेलीत काँग्रेस नेते सक्रिय

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : 'हिम्मत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवा', ब्रिजभूषण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान

राष्ट्रीय : महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना संरक्षण का? प्रियंका गाधींचा हल्लाबोल

मध्य प्रदेश : Congress: मोफत वीज, ५०० रुपयांत सिलेंडर, प्रियंका गांधींची मध्य प्रदेशच्या जनतेला ६ आश्वासनं

मध्य प्रदेश : 'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका

राष्ट्रीय : २०२४ पूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल?; महाराष्ट्रासह इतर राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष