लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज - Marathi News | Priyanka Gandhi reached Parliament with a bag written Palestine, gave a direct message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज

priyanka gandhi congress palestine support bag picture amid hamas israel war ...

"PM मोदींचे भाषण गणिताच्या वर्गासारखे, नड्डा हात चोळत होते तर शाहा..."; प्रियांका गांधींचे टीकास्र - Marathi News | Congress MP Priyanka Gandhi Vadra called the PM speech boring | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींचे भाषण गणिताच्या वर्गासारखे, नड्डा हात चोळत होते तर शाहा..."; प्रियांका गांधींचे टीकास्र

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावरुन निशाणा साधला. ...

वायनाडमधील भूस्खलन प्रकरणी मदतनिधीवरून प्रियांका गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | priyanka gandhi criticizes the central govt over relief funds for the landslide case in wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमधील भूस्खलन प्रकरणी मदतनिधीवरून प्रियांका गांधींची केंद्रावर टीका

भूस्खलनग्रस्त वायनाडसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी संसद परिसरात प्रियांका गांधी व केरळ राज्यातील इतर काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली. ...

...तर सरकारने संविधान बदलले असते : प्रियांका  - Marathi News | ...then the government would have changed the Constitution: Priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर सरकारने संविधान बदलले असते : प्रियांका 

स्वातंत्र्य व देश उभारणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान नाकारले जावू शकत नाही. नेहरुजींनी काय केले, हे विचारण्यापेक्षा तुम्ही काय केले ते देशाला सांगा.    - खा. प्रियांका गांधी  ...

"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | "Read the history of your governments, those who destroy the Constitution can never be its protectors Union Minister lalan singh attacks Priyanka-Rahul Gandhi in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला... पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला... ...

"हे निकाल आले नसते तर..."; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा - Marathi News | priyanka gandhi first speech in lok sabha over constitution strong attack on BJP in Lok Sabha, also directly targets PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे निकाल आले नसते तर..."; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, ... ...

"सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा"; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र - Marathi News | Parliament Winter Session constitution debate Priyanka Gandhi also attacked Modi government for over Pandit Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा"; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

संभलमधील हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचं दिलं आश्वासन   - Marathi News | Rahul Gandhi and Priyanka Gandhi met the families of the victims of violence in Sambhal and promised to get justice   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलमधील हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतली भेट

Sambhal Violence: संभलमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीमध्ये भेट घेतली. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. ...