लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, फोटो

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
PHOTOS : बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राचा जलवा, फोटोंवर चाहते फिदा - Marathi News | Baftas 2021 red carpet: Priyanka Chopra and Nick Jonas leading the glamour | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राचा जलवा, फोटोंवर चाहते फिदा

Baftas 2021 red carpet: बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियंका चोप्राला पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ...

IN PICS : प्रियंका चोप्राने उघडले रेस्टॉरंट, दीपिका पादुकोण - सनी लिओनीचा साईड बिझनेस माहितीये का? - Marathi News | priyanka chopra, shilpa shetty, deepika padukone bollywood actress who run successful businesses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : प्रियंका चोप्राने उघडले रेस्टॉरंट, दीपिका पादुकोण - सनी लिओनीचा साईड बिझनेस माहितीये का?

बॉलिवूडचे अनेक स्टार्स केवळ चित्रपटांवर अवलंबून नाहीत. तर अनेकांचे साईड बिझनेस आहेत. चित्रपटांसोबतच या साईड बिझनेसमधून हे स्टार्स बक्कळ कमाई करतात. ...

न्यूयॉर्कमध्ये जिथे-तिथे प्रियंका दिसे...! चाहते म्हणाले, आम्हाला तुझा अभिमान - Marathi News | priyanka chopra book unfinished featured on a six storey new york city billboard | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :न्यूयॉर्कमध्ये जिथे-तिथे प्रियंका दिसे...! चाहते म्हणाले, आम्हाला तुझा अभिमान

‘देसी गर्ल’च्या नावावर आणखी एक उपलब्धी ...

निक जोनासने प्रपोज केल्यावर प्रियंकाने होकार द्यायला लावला होता 45 मिनिटांचा वेळ?, पण का? - Marathi News | Priyanka chopra take 45 minutes to said yes after nick jonas propose her know how nick expressed his love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निक जोनासने प्रपोज केल्यावर प्रियंकाने होकार द्यायला लावला होता 45 मिनिटांचा वेळ?, पण का?

PICS : फॅशनच्या नादात अनेकदा झाले प्रियंका चोप्राचे हसे, या ड्रेसमुळे झालीये ट्रोल - Marathi News | priyanka chopra jonas ball shaped costume to a plunging neckline dress she got trolled many times | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : फॅशनच्या नादात अनेकदा झाले प्रियंका चोप्राचे हसे, या ड्रेसमुळे झालीये ट्रोल

फॅशनच्या बाबतीत प्रियंका चोप्राला तोड नाहीच. पण अनेकदा चित्रविचित्र फॅशन व ड्रेसमुळे ती ट्रोल होते. ...

OMG! वजन वाढले की आहे गुडन्यूज? तुफान व्हायरल होत आहेत प्रियंका चोप्राचे हे ‘प्लस साईज’ फोटो - Marathi News | priyanka chopra jonas gains weight or got pregnant see latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG! वजन वाढले की आहे गुडन्यूज? तुफान व्हायरल होत आहेत प्रियंका चोप्राचे हे ‘प्लस साईज’ फोटो

तर पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रियंका चोप्राच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण काय तर पीसीचे लेटेस्ट फोटो. ...

प्रियंका, मल्लिका ते दीपिकापर्यंत...! विदेशी रेड कार्पेटवर फॅशनची ऐसीतैसी - Marathi News | From Priyanka, Mallika to Deepika ...! Worst Outfits Worn By Desi Celebs On Videshi Red Carpets | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका, मल्लिका ते दीपिकापर्यंत...! विदेशी रेड कार्पेटवर फॅशनची ऐसीतैसी

2019 साली मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राला पाहून सगळेच थक्क झाले होते. ...

PICS : प्रियंका चोप्राचे हटके फोटोशूट; बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत होतेय चर्चा - Marathi News | Priyanka chopra sizzling look in her latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : प्रियंका चोप्राचे हटके फोटोशूट; बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत होतेय चर्चा

या लूकवर चाहते फिदा... ...