लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, फोटो

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
विराट कोहली ठरला एका इंस्टाग्राम पोस्टमागे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय; ब्राझीलच्या नेयमारला देतोय टक्कर! - Marathi News | Instagram rich list: Virat Kohli makes INR 5 crore per post on Instagram, Cristiano Ronaldo shoots to top | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ठरला एका इंस्टाग्राम पोस्टमागे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय; ब्राझीलच्या नेयमारला देतोय टक्कर!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची लोकप्रियता अगणित आहे. जगभरात त्याचे चाहते आहे आणि इंस्टाग्रामवरील त्याच्या फॉलोअर्सचा आकडा पाहून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...

म्हणून सगळा आटापिटा! एका इन्स्टा पोस्टसाठी हे कलाकार घेतात इतकी फी, प्रियंका सर्वात महागडी - Marathi News | Priyanka charges Rs 1.8 crore per sponsored Instagram post? Here's how much other Bollywood celebs get paid | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सगळा आटापिटा! एका इन्स्टा पोस्टसाठी हे कलाकार घेतात इतकी फी, प्रियंका सर्वात महागडी

सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी लाखो रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...

ही आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चुलत बहीण, तिच्याइतकीच आहे सुंदर - Marathi News | priyanka chopra cousin Mannara chopra's pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चुलत बहीण, तिच्याइतकीच आहे सुंदर

अन् तिनं चक्क प्रियंका चोप्राला प्रपोज केलं...! ‘देसी गर्ल’नं सांगितलेला किस्सा वाचून व्हाल थक्क - Marathi News | priyanka chopra talked about her lesbian encounter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन् तिनं चक्क प्रियंका चोप्राला प्रपोज केलं...! ‘देसी गर्ल’नं सांगितलेला किस्सा वाचून व्हाल थक्क

PriyankaChopra : अगदी गप्पागप्पांत ती तरुणी प्रियंकाच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर तिने थेट तिला रिलेशनशीपसाठी प्रपोज केले. ...

प्रियंका चोप्राचा हा अंदाज पाहून फिदा झाले फॅन्स, पाहा हे फोटो - Marathi News | desi girl Priyanka Chopra Jonas shares glamorous photos in gold gown with high slit gown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा हा अंदाज पाहून फिदा झाले फॅन्स, पाहा हे फोटो

कधी कधी अस्वस्थ होते पण बदललेलं शरीर...! वाढत्या वयावर पहिल्यांदा बोलली प्रियंका चोप्रा - Marathi News | priyanka chopra reveals about body issues says dont look like the way i used to 10-20 years ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी कधी अस्वस्थ होते पण बदललेलं शरीर...! वाढत्या वयावर पहिल्यांदा बोलली प्रियंका चोप्रा

ग्लोबल स्टार असाल म्हणून निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच. प्रियंका चोप्राला सुद्धा नाहीत. होय, प्रियंकाला स्वत:लाही याची जाणीव आहे. ...

निक जोनस या गोष्टीशिवाय राहूच शकत नाही, प्रियंका चोप्रानं शेअर केलं बेडरूम सीक्रेट - Marathi News | Nick Jonas can't live without this, Priyanka Chopra shared Bedroom Secret | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निक जोनस या गोष्टीशिवाय राहूच शकत नाही, प्रियंका चोप्रानं शेअर केलं बेडरूम सीक्रेट

अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनास कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असते. ...

व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो - Marathi News | ileana dcruz share photos in white dress see viral pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो