2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांनी त्यांचे कास्टिंग काउचचे अनुभव शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेक अभिनेत्रींनी चित्रपटांसाठी केलेल्या लाजिरवाण्या मागण्यांचाही पर्दाफाश केला आहे. ...
सिनेमा किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री केवळ सुंदर दिसण्यासाठी फक्त विविध प्रकारचे मेकअप उत्पादने वापरत नाहीत तर प्लास्टिक सर्जरीचा देखील अवलंब करतात. ...