2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
सिनेमा किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री केवळ सुंदर दिसण्यासाठी फक्त विविध प्रकारचे मेकअप उत्पादने वापरत नाहीत तर प्लास्टिक सर्जरीचा देखील अवलंब करतात. ...
Priyanka Chopra : जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जात आहे. बॉलिवूड सेलेब्सही ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न आहेत. ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रानेही तिचा पती निक जोनास आणि कुटुंबासह हा सण साजरा केला. ...
Subhash Ghai, Priyanka Chopra And Kareena Kapoor : महिमा चौधरीपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींचे करिअर घडवण्यासाठी सुभाष घई ओळखले जातात. २००१ साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटात त्यांना त्याच वर्षी मिस वर्ल्ड बनलेल्या प्रियंका चोप्र ...