लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्रा ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, तिच्या स्टायलिश टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | Priyanka chopra latest monokini photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, तिच्या स्टायलिश टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

Priyanka chopra : देसी गर्ल: आपल्या नावाचाच 'ब्रँड' तयार करणं कसं जमलं प्रियांका चोप्राला? - Marathi News | Priyanka chopra : Priyanka chopra birthday desi girl priyanka chopra has dated these actors see her boyfriends list and affairs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Priyanka chopra : देसी गर्ल: आपल्या नावाचाच 'ब्रँड' तयार करणं कसं जमलं प्रियांका चोप्राला?

Priyanka chopra : २००० मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळविणारी प्रियंका चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

Priyanka Chopra Birthday : बर्थ डे च्या दिवशीही स्विमसूटवरून ट्रोल होतेय प्रियांका; इंस्टाग्रामवरचा हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले......  - Marathi News | Priyanka Chopra Birthday : Priyanka chopra jonas swimsuit photo on instagram captions expectation vs reality | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Priyanka Chopra Birthday : बर्थ डे च्या दिवशीही स्विमसूटवरून ट्रोल होतेय प्रियांका; इंस्टाग्रामवरचा हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले...... 

Priyanka chopra Birthday : .प्रियांकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्विमसूटचे दोन फोटो शेअर केले आहे. काही वेळातच हा फोटो तुफान व्हायरल झाला.  ...

प्रियंका चोप्रा वर्षाला कमावते इतके कोटी, संपत्तीचा आकडा वाचून तर डोळे पांढरे होतील - Marathi News | priyanka chopra birthday actress net worth 2021 assets house salary income and cars collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा वर्षाला कमावते इतके कोटी, संपत्तीचा आकडा वाचून तर डोळे पांढरे होतील

प्रियंका चोप्रा हिचा आज वाढदिवस. प्रियंका आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

Video : स्टेडिअमवर शाही जोडप्याचं आगमन झालं अन् प्रियंका चोप्रानं डायरेक्ट इग्नोर केलं...!! - Marathi News | priyanka chopra ignored prince william and kate middleton at wimbledon match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : स्टेडिअमवर शाही जोडप्याचं आगमन झालं अन् प्रियंका चोप्रानं डायरेक्ट इग्नोर केलं...!!

प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओच्या कमेंट्स तर विचारू नका. सोशल मीडियावर अक्षरश: कमेंट्सचा महापूर आला आहे. ...

व्हाइट बोल्ड ड्रेसमध्ये सोना रेस्टॉरंटमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, चाहते झाले फिदा - Marathi News | Priyanka Chopra dazzles in a white dress as she visits her restaurant Sona see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट बोल्ड ड्रेसमध्ये सोना रेस्टॉरंटमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, चाहते झाले फिदा

10 वर्षात प्रियंका व निकचा घटस्फोट होणार...! केआरके पुन्हा बरळला - Marathi News | kamaal r khan aka KRK brutally trolled after predicting Priyanka Chopra AND nick jonas divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :10 वर्षात प्रियंका व निकचा घटस्फोट होणार...! केआरके पुन्हा बरळला

आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे केआरके सतत चर्चेत असतो. त्याचे ट्वीट पब्लिक फार काही गंभीरपणे घेत नाही. पण कधीकधी केआरके असं काही बोलून जातो की, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ...

बाबो, सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी प्रियंका चोप्राला मिळतात इतके कोटी,आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Priyanka Chopra ranks 27 on Instagram Rich List, earns Rs 3 crore per post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो, सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी प्रियंका चोप्राला मिळतात इतके कोटी,आकडा वाचून व्हाल थक्क

प्रियंका चोप्रा जितकी लोकप्रिय आहे तितकीच लोकप्रियता सोशल मीडियावरही पाहायला मिळते. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. ...