विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार... पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम? पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली... पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी... "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या "आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
प्रियंका चोप्रा FOLLOW Priyanka chopra, Latest Marathi News 2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने अमेरिकेत स्वतःचे भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्क शहरात असलेल्या या रेस्टॉरंटचे नाव आहे सोना. ...
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा फोटो इतका रोमॅन्टिक आहेत की, क्षणात तो व्हायरल झाला. ...
कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरासमोर मेंदी काढणाऱ्या सोनाली वाघरिया यांची इन्स्टाग्राम पोस्ट चक्क प्रियांका चोप्राने शेअर केली.. झालं काय नेमकं ? ...
होय, ‘मेहंदी लगा के रखना’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. आता हे गाणं पुन्हा चर्चेत आहेत. अर्थात एका नव्या ट्विस्टसह. ...
प्रियंका आणि निकच्या लग्नासाठी सोफी टर्नर जेव्हा भारतात आली होती. यावेळेस तिचे हॉट अवतारातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. ...
प्रियांकाची सासू म्हणजेच डेनिस मिलर जोनास तिच्यापेक्षाही सुंदर असल्याचे अनेक नेटीझन्सचे म्हणणे आहे. ...
Priyanka Chopra : बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं नुकतंच मुंबईतील तिची दोन राहती आलिशान घरं विकल्याची माहिती समोर आली आहे. ...