2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Celebrities wedding photos for millions: लग्न म्हणजे सर्वसामान्यांसाठी फक्त खर्चच खर्च असतो... पण तेच सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र उलटं होत आहे.. आता हेच बघा ना कतरिना कैफ (Katrina Kaif and Vicky Kaushal) आणि इतर काही सेलिब्रिटींनी स्वत:च्या लग्नाचे ...
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या फिल्मी करिअरमुळे कमी मात्र खासगी गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते.अनेकदा तिचे जुने किस्सेसुद्धा सतत चर्चेत असतात. ...
आपल्या समाजात जेव्हा कधी लग्नाची चर्चा होते तेव्हा आजही मुला-मुलीची जात, रंग, वय पाहूनच पाऊल उचलले जाते. मात्र, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी समाजाच्या या नियमांना न झुमानता स्वत:चा मार्ग तयार केला आहे. ...
माजी मिस वर्ल्ड व अभिनेत्री प्रियंका चोप्रानं गुरूवारी इन्स्टाग्रामवर मानसा वाराणसीच्या नावे एक स्टोरी शेअर करत तिला शुभेच्छा दिल्यात. साहजिकच, प्रियंकाच्या या पोस्टनंतर मानसा अचानक चर्चेत आली. ...
Nick jonas: प्रियांकाप्रमाणेच निकनेदेखील भारतीय चित्रपटांमध्ये काम करावं अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे निकने बॉलिवूड पदार्पणाविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. ...
British Fashion Awards 2021 : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. होय, प्रियंकाने सोशल मीडियावरून जोनास हे सासरचं आडनाव हटवताच या चर्चांना उधाण आलं होतं. पण असं काहीही नाही... ...