2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Bollywood celebrities: कलाकारांचं मानधन किती, त्यांची एकूण संपत्ती किती हे जाणून घ्यायला अनेक चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच लग्नसमारंभात डान्स करण्यासाठी हे बॉलिवूड कलाकार किती मानधन घेतात ते पाहुयात. ...
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने अलीकडे इन्स्टाग्रामवरून ‘जोनास’ हे सरनेम हटवल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पाठोपाठ प्रियंका व तिचा पती निक जोनास यांच्या बिनसल्याची चर्चाही सुरू झाली होती. ...
‘आस्क मी एनिथिंग’ मधे आपल्या फॉओअर्सच्या प्रश्नांना उत्तरं देतांना प्रियंका चोप्रानं जगभरातल्या पदार्थांमधे तिला आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं. तिच्या या उत्तरानं जिंकलं भारतीय चाहत्यांचं मन. तिच्या आवडीच्या पदार्थाची सोपी रेसिपी. ...
Priyanka Chopra Lash Out At A Publication : बॉलिवूडपासून हॉलिवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा सध्या जाम भडकलीये. होय, अख्ख्या जगासमोर तिनं आपला राग व्यक्त केला आहे. ...